तुमचे सर्व प्रश्न एका प्रश्नात विलीन होतात,  "हे सर्व कोणी निर्माण केले ?" , उत्तर मिळाले तरी हाच प्रश्न पुन्हा उभा राहतो.
नासदिय सुक्तात तर हे सुद्धा म्हटले आहे कि, जो आपल्या सर्वाना नियंत्रीत करतो, त्या स्रुष्टीकर्त्याला तरी सर्व काही माहीती आहे काय ?