लेख सुरेख आणि कुरकुरित झाला आहे. आवडला.

बल्लवाचार्य हा शब्दच मुळी पुरुषलिंगी आहे त्यामुळे स्वयंपाक ही तर पुरुषाची मक्तेदारी असायला हवी. अगदी अज्ञातवासात पांडव असताना सुद्धा विराटाकडे आचाऱ्याचे काम धर्मराजाने म्हणजे एका पुरुषानेच  केले होते. >>>
मला वाटते की अज्ञातवासात असतांना भीम बल्लवाचार्य आणि धर्मराज कंक झालेले होते.