नुकतेच भैय्याजींचा वारसा चालवणाऱ्यांच्या कामाविषयीचे संकेतस्थळ निर्माण करण्यात आलेले आहे.
ह्या संकेतस्थळाचे विधिवत विमोचन लवकरच (म्हणजे ६ डिसेंबर २०१३ रोजी, विवेकानंद सेवा मंडळाच्या सभागृहात, संगीतावाडी, डोंबिवली येथे) करण्याचे घाटत आहे. संकेतस्थळ खालील दुव्यावर आधीच कार्यरत झालेले आहे.