ती कपार खूपच अरुंद होती आणि खूप कोंदट वास येत होता म्हणून मी जास्त आत नाही गेलो. पण डोक्याचा जो फोटो काढलाय त्यासाठी मित्राने बर्याच कसरती केल्या. समोरून काहीही अंदाजच येत नव्हता. म्हणून फोटो नाही घेता आला.