आहे हे! ..पण त्यावर थोडे अधिक संशोधन होणे गरजेचे आहे. वासराचा शोध घ्यायला हवा... तसेच गाईला आधी इतरत्र पाहिले असे म्हणणारे लोक किती सत्य बोलताहेत तेही तपासायला हवे.
कारण दरवर्षी ४-५ से. मि. पुढे जाणार असेल तर आपल्या पूर्ण आयुष्यात ती जेमतेम (आपण तिला अगदी ४० वर्षे ऑब्झर्व्ह करू असे ठरविले तरी! ) २०० से मि म्हणजे जास्तीत जास्त ७ फूट पुढे जाईल.... कसं शक्य आहे हे लोकेट करणं..?
तो दगडाचाच काही निर्माण झालेला आकार असेल...