हे लिखाण दुसऱ्या एका संकेतस्थळावर पण वाचले होते. तेथे काही मतप्रदर्शन करण्याची गरज वाटली नाही. 'मनोगता'वर बाकी हे पुन्हा वाचताना लेखकाची कीव करावीशी वाटली. नक्की कुठल्या जमान्यात वावरतो आहोत आपण? एकीकडे विज्ञान, विवेक, तर्कनिष्ठा अशा गफ्फा करायच्या आणि दुसरीकडे दगडातून निर्माण झालेल्या काही नैसर्गिक आकारावर आधारित भाकडकथांवर विश्वास ठेवत काहीतरी निरर्थक प्रश्न विचारायचे!