मराठीप्रेमी, खरे आहे तुमचे.  सहमत. 

इतकी वर्षे लोकेट करणेही अवघड आहे आणि तो चुनकळीच्या दगडाचा आकार (लेखात वर्णन केल्याप्रमाणे) जर दगडांच्या रचनेमुळे वा इतर नैसर्गिक प्रक्रियेने हलत असेल तर ते शोधणेही अवघड आहे. थोडक्यात म्हणजे खरे वा खोटे काहीही असो, उमगण्यापलीकडचे आहे. :)