"अंतरिम" म्हणजे असा निकाल/निर्णय कि जो "अंतिम" नाही. "अंतिम" निर्णय म्हणजे असा निर्णय कि जो (निर्णय घेणाऱ्याला) पुन्हा बदलता येत नाही. बऱ्याचदा वाद निपटण्यास वेळ लागत असल्याने असा "अंतरिम" आदेश दिला जातो. (बघा कायद्या विषयी लिहायला गेलं कि भाषा कशी वळण घेते!) ... (अर्थात, हे स्पष्टिकरण अंतरिम आहे. तज्ञ अंतिम अर्थ सांगतील)