छान लिहिले आहे. मी अजून कधीच खरवस केलेला नाही. ही माझी पहिलीच पाककृती आहे की ती मी कधी केलेली नाही. पूर्वी मी खरवस खाल्ला आहे पण गुळाचा कधीच नाही.