अखेर सहा वर्षे लघु-चित्रपटांच्या दुनियेत
तरीच.
मनोगतावर तुमच्या सुरवातीच्या गोष्टी (तळेगाव लोकल वगैरे वर्णने) वाचून तुम्हाला कॅमेऱ्याची जबरदस्त जाणीव आहे हे जाणवलेच होते.
वा वा वा
आता तुमच्याकडून चित्रपटदुनियेतल्या गमतीजमते अनुभव ऐकायला मजा येईल.
येऊद्या एकेक