हा मी माझा व्यवसाय म्हणून करत नाही त्यामुळे जाहिरात करण्याचा प्रश्नच नाही.
 प्रयत्न करून मुल न होणारी जोडपी हि बऱ्याच ताणाखाली असतात . सगळ्या दृष्टीने प्रयत्न करणे आपल्या हाती आहे .  पत्रिका बघून treatment च्या दृष्टीने पण अनुकूल दिवस बघता येतात . पत्रिकेचा उपयोग योग्य पद्धतीने केला तर जीवन सुसह्य होण्याला मदतच होते . 
पत्रिकेवर विश्वास न ठेवणे हे तुमचे वयक्तिक मत आहे. 
त्याचा मी आदर करते . 
परंतु वर्षानुवर्ष लोक ह्याचा अभ्यास करत आहे. बऱ्याच लोकांना त्याचा अनुभव आहे. तसेच केवळ पत्रिका बघा असे माझे म्हणणे नाही. ज्योतिषशास्त्र हे एक मार्गदर्शक म्हणून वापरावे इतकेच .