हा लेख पुन्हा शोधून वाचला.. कारण तुम्ही आता लघू चित्रपटांच्या दुनियेचे दाखले दिले. (दुचाकीवरचे प्रवास मध्ये! )
खूपच छान!
मलाही कॉल मी सत्या, मी फोनची डायल फिरवायला लागलो. नंबर पूर्ण होताच त्या बाहेरच्या माणसाने काचेवर ठोकाठोक केली. मी संतापाने बघितले. दार जवळजवळ ढकलूनच उघडत तो म्हणाला, "सत्या"! ................हे प्रसंग फारच आवडले.
अतिशय सुंदर लेखन शैली!
प्लीज तुमचे सगळे लेख जपून ठेवा, त्यांचा संग्रह करा... अथवा तुमच्या बेदरकार स्वभावामुळे ते हरवून जातील, कुठेतरी गळफटतील किंवा लोक चोरतील तरी!
शुभेच्छा.