रोहिणीजी प्रतीसादाबद्दल धन्यवाद ! 
माझे पण तेच म्हणणे आहे कि ज्योतिषशास्त्र हे मार्गदर्शक म्हणून वापरावे . कोणत्याही गोष्टीच्या आहारी जाणे वाईटच . उदा. प्रयत्नानंतर मुल होत नसेल तर आधी वैद्यकीय चाचण्या करून घ्याव्यात. त्यात काही दोष आढळल्यास medical treatment सुरु करावी पण त्याच्या जोडीने जर पत्रिका बघून अनुकूल दिवस काढले तर माझ्या मते चांगलेच राहील .