तुम्ही जी उदाहरणे देत आहात ती इतरांची देत आहात तशी मी पण देऊ शकते . ह्या विषयात ज्यांचा गाढा अभ्यास आहे. अशी कितीतरी मंडळी आहेत. त्यांचे नाव पण समाजात सन्मानाने घेतले जाते . उदा शरद उपाध्ये , व.दा .भट, शहासने इ. त्यांची पुस्तके वाचा स्वत: अभ्यास करा .
पुन्ह: पुन्ह: चुकीची उदाहरणे( दारू वगेरे) देऊ नका.
माझे म्हणणे फक्त पत्रिकाच बघा नुसते असे नसून इतर प्रयत्नाबरोबर पत्रिकेचे सह्हाय घेतल्यास त्याचा उपयोग होतो असे आहे. कोणत्याही गोष्टीचा वापर हा डोळस पणे , सजगतेने आणि त्याच्या आहारी न जाता करावा .
टोकाची मते असणे असणे वाईट नव्हे पण ते मत योग्यच आहे इतका त्याचा अभ्यास हवा .
मोठे मोठे शब्द वापरले कि आपला मुद्दा योग्य असे नव्हे.