लघुपटांच्या दुनियेत....? तरीच तुमच्या 'मुंबईचा पाहुणा' मध्ये याचा उल्लेख आहे.. (तो लेख तर अफाटच जमला होता. "   )

मी पुन्हा शोधून काढून वाचला व प्रतिक्रियाही दिली! 

तुमच्या लिखाणात बेफिकीरी, निर्व्याजता आणि वेगळा रस्ता चोखाळण्याची असोशी यांचे एक सुंदर मिश्रण आढळते. तुमच्या व्यक्तिमत्त्वातच ते असावे बहुदा.!    कीप इट अप.

अशा कलंदरांमुळे ही दुनिया जिती जागती आहे... आमच्या सारख्या मोजून मापून आयुष्य कंठणाऱ्या भीतांमुळे नाही!