मस्त. मी रत्नागिरीची आहे आणि वडिलांच्या नोकरीमुळे तुमच्या लेखामधली कितीतरी गावं फिरले आहे त्यामुळे ती गावं, रस्ते डोळ्यासमोर उभे राहिले.