प्रशासकांनी माझा लेख प्रकाधित करण्यापूर्वी विचार करूनच प्रकाशित केला असेल . 
मनोगत सारख्या संकेतस्थळावर म्हणूनच मी हा लेख टाकला कारण इथले वाचक तसेच लेखक हे सर्व सुजाण आहेत .  कोणत्याही गोष्टीला फक्त नकारात्मतेने न बघता त्याचा निट विचार करतील . असो . 
ह्यापूर्वी पण आधीच्या प्रतिसादात  मी माझे विचार मांडले आहेत. त्यामुळे परत परत तेच तेच लिहिण्यात काही अर्थ नाही .