मुद्दे संपले हे मान्य केल्याबद्दल आभार.
बाय दी वे, प्रशासक लेखात व्यक्त केलेल्या मतांशी सहमत असतीलच असे नाही. हे डिस्क्लेमर लेखन सुपूर्त करताना आपण वाचले असेलच. वाचक सुजाण असण्याबाबत प्रश्नच नाही. अशा प्रकारच्या लिखाणाला होणारा विरोध हे त्याचेच लक्षण आहे असे मला वाटते.