झोपेचे सोंग घेणाऱ्याला जागे करता येत नाही हे ध्यानात घ्या. .अंधश्रद्धेला असत्याचाच आधार असतो .श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात एवढाच फरक आहे की माझी ती श्रद्धा आणि दुसर^याची ती अंधश्रद्धा.
ज्योतिषाचे समर्थन करणारे विश्वास ठेवणारे लोक आजतरी बहुमतात आहेत. लोकशाहीत त्यांचाच विजय होतो.उद्या पाकिसतानने किंवा एखाद्या अन्य राष्ट्राने जर भारतावर हल्ला केला तर त्यांना यज्ञ करूंद्यात की. मी म्हणतो की असे जर असेल तर आपल्या देशाला सैन्याचा खरच तरी कशाला हवा? योग्य मुहूर्त साधून मूठ वगैरे मारून नाहीतर जारण मारण तंत्राने आपण शत्रूचे सैनिक मारू की. संरक्षणाचा खर्च वाचला तर राष्ट्र आर्थिकदृष्ट्या दहा वर्षे तरी पुढे जाईल.
जय बाबा भोलेनाथ.