वादाचे मुद्दे जरी सोडून दिले, तरी, अनघा ताई, तुम्ही संजोप रावांच्या चॅलेंज ला किमान उत्तर तरी द्यायला हवे की नको? 
अगदी साधा प्रश्न आहे...... पुढची लोकसभा कोण जिंकेल व कोण सर्कार स्थापन करेल..... याचे उत्तर देण्याचा निदान प्रयत्न तरी करता येईल तुम्हाला?
हे म्हणजे लहान मुलासारखे आपले मत मान्य न झाल्यास थयथयाट करण्या सारखे आहे! यात रागा लोभाचा प्रश्न येतोच कुठे....?