ओघवत्या वर्णनाला बऱ्यापैकी वेग आहे. त्यामुळे झरझर वाचत गेलो. पण फोडणी नेहमीपेक्षा कमी पडली.  वाहनातला किंवा रहदारीतला रंगत आणणारा नेहमीचा विचित्रपणा इथे फारसा नाही. हे कारण असावे.