ओल्या नारळापेक्षा नारळाचा दाट रस (दूध) काढून तो साध्या दुधाऐवजी घालावा. मात्र यात गूळच पाहिजे. नारळाच्या कोणत्याही पदार्थात गूळच चांगला लागतो.