धागाकर्तीच्या मानसिकतेतून मी एके काळी गेलो असल्याने मला सह अनुभुती आहे. धागाकर्ती फलज्योतिषाच्या अन्य बाजू ऐकून घेण्याच्या मनस्थितीत सध्या नसावी. वरच्या एका प्रतिसादात लिंक दिली आहे व अधिक भाष्य टाळले आहे. असो