रोहिणीताई, तुम्ही तर खूपच छान आठवण जागी केलीत. खरंच यात साखरेऐवजी गूळच छान लागतो. शिवाय गुळातून आयर्न आणि कॅल्शियमही मिळतं. आणखी म्हणजे गुळाचा कोणताही पदार्थ दुसऱ्या दिवशी अजूनच छान लागतो. पुरणपोळी, चव (मोदकाचा) हे पदार्थ गुळाचे खाऊन बघा.