अश्यासाठी कारण स्त्रिया अशाप्रकारच्या शिव्या देत नाहीत, असा माझासुद्धा गैरसमज होता, पण प्रत्यक्शात मी अनुभवलेल्या घटनांवरून मला माझे मत बदलावे लागले, बाकी आपला हेतू उदात्त व चांगला आहे.