भारतीयाना त्यांच्याच इतिहासाबद्धल मुर्ख कसे बनवावे हे घोड्यांच्या मुद्यावरून दिसून येते. ह मुद्दा पाश्चिमात्य विद्वान नेहेमी मांडत असतात.

जर भारतात घोडेच नव्हते आणि फक्त मध्यपूर्वेतच ते होते, आणि महाभारतात घोडे वापरले गेले तर त्यातून हे कसे काय सिद्ध होते की महाभारत विशीष्ट काळातच घडले? महाभारतापूर्वी मध्यपूर्वेत आणि भारता मध्ये एखादी भिंत होती कि काय? की भारतीय इतके गरीब होते की ते घोडे आयात करू शकत नव्हते? आणि त्यावेळी भारतीय राजे घोडे वापरत नव्हते हे उत्खननात मिळालेल्या चित्रावरून कसे काय ओळखता येते?