परशुराम हाही भार्गव. त्याने २१ वेळा लढाई केली. हेमूने भार्गवने बावीस वेळा! हेमूला आणि त्याच्यासारख्या अनेक वीरांना, ज्यांना परकीय इतिहासकारांनी नजरेआड केले, त्या सर्वांना वंदन...