आणि चिंतन करायला लावणारी गझल. १९ द्विपद्या... फारच लांबवलेली मात्र वाटली. ५-६ द्विपद्यांची आटोपशीर गझल असावी, असे मला वाटते.