कुत्रा पाळूच नये असे माझे मत आहे. आपण कितव्या मजल्यावर राहता? कुत्र्याला लिफ्टमधून नेणार का? नेणार असल्यास इतर फ्लॅटमालकांची परवानगी असेल का? बहुतेक लोक शेजाऱ्यांच्या इच्छेविरुद्धच कुत्रे पाळून उपद्रव करतात. शेजाऱ्यांबद्दल अशी बेपर्वाई आपण दाखवणार का?