अमेरिकेत माझ्या बघण्यात आलेला प्रकार असा की इथे देखील श्वानमालक/कीण देखील कुत्र्याला रस्त्यावरच बसवतात पण मालका/किणीच्या एका हातात एक प्लॅस्टिकची पिशवी आणि दुसऱ्या हातात एक मोजा असतो. कुत्र्याने विष्ठा टाकली की मालक/कीण ती उचलून पिशवीत टाकतो/ते.