अनुवाद चांगला जमला असावा असे वाटते. मूळ संदर्भ माहीत नसल्याने तितकासा आस्वाद घेता आला नाही. रशियातच राहण्याची शिक्षा, एक घोर पापासठी एक सरदारकी, निरोप देण्याची पूर्वापार पद्धत हे छानच.