कळले नाही! पहिल्या ओळी पासून ते परिशिष्टा पर्यंत! 

 महा विरेचनाची 'महानतर विरेचना'शी अथवा ''त्याहूनही महानतर विरेचना'शी गल्लत घालू नये. या वाक्याचा काय अर्थ समजावा?
मनोगतावर काहीतरी 'रिलेव्हंस चेकिंग' असावे असे वाटू लागले आहे!