प्रतिसादाबद्दल धन्यवाद ! आपल्या उड्डाणापूर्वीच्या काही गोष्टी (उदाः सुरक्षा चाचणी)करण्यासाठी थोडा वेळ लागतो. त्यासाठी उड्डाणापूर्वी निदान दोन तास तरी विमानतळावर हजर राहणे आवश्यक असते. पण केसरीच्या कर्मचाऱ्यांनी अति सावधता बाळगली होती.