हेमूचा उल्लेख आमच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात (१९५३-५४) होता.आता इतिहासाची पुस्तके शासकीय धोरणावर लिहिली जात असल्यामुळे हेमूचा उल्लेख नसणे स्वाभाविक आहे̮. लेखातील उल्लेख योग्य आहे.मागे एस. एल. भैरप्पा यांया "आवरण" या पुस्तकाचा मी परिचय करून दिला होता त्यातही खरा इतिहास कसा दडपला जातो याचे अतिशय मार्मिक दिग्दर्शन आहे.