खरेच तुमचे हवाई सुंदरी आणि त्यांच्या कामाविषयीचे निरीक्षण अगदी अचूक आहे. कोण घेतं कोण जाणे त्या वस्तू! मला तरी कुणी खरेदी करतांना
 दिसलेले नाही. गळ्यातले, कानातले, थर्मास आणि घड्याळे, गॉगल आणि टीज! 

आणि ते थंडगार सँडविचेस आणि 'मेन्यू' तील पदार्थही आधीच ट्रॅव्हल सिकनेस मुळे मळमळत असतेच... त्याने नको नको वाटतात!
पण हवाई सुंदरींना काही काम तर हवेच हेही खरेच!