अद्भुताचा स्पर्श असलेली कथा आवडली. अनुवादही चांगला आहे. मात्र  तुला कॉर्नेलियसबाई जशी जाणवली तशाच त्या मला जाणवल्या ह्याऐवजी तुझं कॉर्नेलियसबाईबद्दल जे मत झालं तसंच माझं त्यांच्याबद्दल झालं. असं म्हटलं जास्त बरं वाटेल कां? मूळ कथेत impression असा शब्द आहे असे वाटते.