आपला वेध घेत असल्याचा घरात प्रवेश केल्यापासून थरार जाणवला. घड्याळाचे पिळवटलेले चित्र देखील तसेच भीतीदायक वाटले.

नीटनेटका अनुवाद छान वाटला, आवडला. मुख्य म्हणजे तो थरार देखील छान उतरला.