माझीही अवस्था मराठीप्रेमीसारखीच झाली. कदाचित रत्नाकर मतकरी व नारायण धारप यांच्या पुरेश्या कथा वाचण्याचा गृहपाठ पूर्ण न केल्यामुळेही असू शकेल. अभिप्राय लिहिण्यापूर्वी कथा पुन्हा एकदा वाचून पाहिली पण तरीही डोक्यात प्रकाश पडला नाःही. (यालाच गूढ कथा म्हणत असावेत) वीथि चा अर्थ मलाही कळला नाही. अगदी खानोलकर संपादित मराठी शब्दकोशातही सापडला नाही.