वरचे संवाद वाचल्यावर माझे कुतुहल चाळवले म्हणून मी मूळ इंग्रजी गोष्टीवर नजर टाकली. कॉरिडॉर ह्या अर्थाने तुम्ही वीथी असे म्हणताय का?
मराठीत बिदी असा एक शब्द गल्ली अशा अर्थाने वापरलेला मी पाहिलेला आहे . मी वापरलेलाही तुमच्या स्मरणशक्तीला चांगलाच लक्षात असेल. ( नसेल तर येथे वाचा : ( घेउन मी - हे वेडे मन )
धन्यवाद.