चित्रे लेखात अंतर्भूत करण्याची तुमची पद्धत कोणती आणि ती तुम्ही कशी कशी वापरता ते पायरी पायरीने सांगितलेत तर पडताळून पाहता येईल.

चित्रे आंतरजालावर अन्यत्र ठेवलेली असल्यास आणि योग्य वाटल्यास त्यांचे दुवेही द्यावेत.

कळावे.