माननीय प्रशासक,
     आजपर्यंत फक्त गद्य/पद्य लेखन केले त्यात   छायाचित्रे अंतर्भूत करण्याची  आवश्यकता पडली नाही. पण यावेळी ती पडत आहे व मी अगदी प्राथमिक (एलेमेंटरी)पद्धत म्हणजे कॉपी व पेस्ट वापरत आहे. अधिक चांगली व योग्य पद्धत सुचविल्यास आभारी होईन. 
आपला कुशाग्र