हिंदीतिल बऱ्याच वाक्य रचना मराठीत रूढच होऊ लागल्या आहेत
उदाः हिंदी भाषेत की मदद करना असा प्रयोग होतो  आता दूरदर्शनच्या सर्व मराठी मालिकांमध्ये 
"तू माझी मदत करशील का ? " (मला मदत असे हवे)  असाच प्रयोग असतो.