आंतरजालावरील छायाचित्रावर मूषकाचे उजवे बटण दाबल्यास  मेनूमध्ये properties हा पर्यायच मिळत नाही. पण मेनूमध्ये लिंकआ पर्याय उपलब्ध आहे ती लिंक मनोगतवरील योग्य त्या जागी चिकटवली व नतर लोड द फोटो     हा पर्याय दिल्यावर काहीच घडत नाही.