कथेमधील वाक्ये खुपच विखुरलेली, एकमेकांना पूरक वाटत नाहीत. वाक्या वाक्या नंतर 'कथेतून काय मांडायचं आहे' ते बदलतंय असं वाटलं.
कथेतून नक्की काय सांगायचे आहे (म्हणजे अर्थ काय आहे ) ? की फक्त वाचनखाद्य म्हणून आहे ? कृपया खुलासा करावा.
लेखन शैली मात्र मस्त आहे. कथा वाचत असताना गाडी एकदम सुसाट निघाली होती !