साहित्य संमेलनाचे सासवडमध्ये 'सूप वाजले'.... यावेळी हे कौतिक राव ठाले पाटील कुठे होते बरे.....? कुणी त्यांची आठवणही काढली नाही! समाजाची स्मृती अगदी अल्पकालीन असते हेच खरे!