'तंग' हा शब्द येथे असा वापरण्याऐवजी 'चेहऱ्यांनी त्रस्त केले' ... असे वापरता येईल असे सुचवावेसे वाटते. तंग हा शब्द 'आणीबाणीची परिस्थिती' किंवा 'आकारमानाने आवश्यकतेपेक्षा कमी' अशा अर्थाने वापरल्यासारखे वाटते. चू. भू. द्या. घ्या.