हिंदी सिनेमे वा वाहिन्या मराठीत भाषांतरीत करून दाखविण्याचा पर्याय आहे
हा पर्याय उपलब्ध जरी असला तरीही भाषांतर योग्य होईलच ह्याची शाश्वती काय?
आताच्या "भाषांतरित" जाहिराती पाहतायच ना? मग चित्रपटातील भाषांतरात काय फरक पडणार आहे?
भाषांतरकाराला मराठीचे आणि हिंदीचे उत्तम ज्ञान असणे आवश्यक आहे. किमान अपेक्षा अशी की, त्याला अगर तिला योग्य काय हे माहीत नसले तरी चालेल पण अयोग्य काय ह्याची जाणीव असली तरी पुरे, नाही का?