मदिरेच्या बाबतीत ती जितकी जुनी तितकी अधिक चांगली मानली जाते.

ह्यावरून एक शोध घ्यावासा वाटला. नेमकी म्हण काय आहे? 'जुन्या बाटलीत नवी दारू' की 'नव्या बाटलीत जुनी दारू? 'जालावर दोन्ही प्रयोग मुबलक आढळले, म्हणून शंका आली.?