एक म्हण आहे - "डू नॉट पुट न्यू वाइन इंटू ओल्ड बॉटल्स". ती न्यू टेस्टामेंटमधील एका क्रिस्तवचनावरून घेतली आहे. तिचा अर्थ आहे, ज्या गोष्टी एकमेकींशी सुसंवादी नाहीत, ज्यांचा मेळ बसत नाही त्यांना एकत्र आणू नये. ह्याविषयी सविस्तर माहिती इथे व इथे पहा.
एक वाक्प्रचार आहे - "ओल्ड वाइन इन न्यू बोटल्स". तिचा अर्थ जुनीच वस्तू किंवा संकल्पना नव्या वेष्टनात गुंडाळून देणे. इथे पहा.