फ्लॅट मध्ये राहणाऱ्यांनी कुत्रा पाळू नये. या मताचा मी पण आहे. धड कुत्र्याला मोकळी जागा मिळत नाही आणि आपल्यालाही त्याने विशिष्ट ठिकणीच बसावे असे वाटते. स्वतंत्र बंगला असल्यासच कुत्रा पाळावा. आमच्या घरातही कुत्र्यांविषयी आकर्षण आहे , पण अनुभव नाही. त्यामुळे कुत्रा मिळत असूनही आम्ही पाळला नाही. म्हणजे तुम्ही पाळूनये असे नाही.